ब्रह्मपूरी: भूती नाल्याला पूर आल्याने ब्रह्मपुरी वडसा मार्ग बंद गडचिरोली कडे जाणारी वाहतूक बंद
सतत होणाऱ्या पावसामुळे नदी नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे भूतीन आलेला पूर आल्याने ब्रह्मपुरी वडसा मार्ग हा बंद झाला आहे मार्गावर पुलाचे बांधकाम सुरू असल्याने पर्याय मार्ग तयार केला होता मात्र दोन दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे तो मार्ग बंद झाला आहे यामुळे गडचिरोली कडे जाणारी वाहतूक पूर्णपणे थांबली आहे