Public App Logo
Jansamasya
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Faridabad
Arvindkejriwal
Nagaur
Rahul
Indianews
New_delhi
Crpf
Himachal_pradesh
Viralvideo
Latestnews
Shorts
Himachalpradesh
Cuttack
���द
Lakhimpurkheri
���त्नी
���ीडियो
Cmbihar
���िमाचल
Chandigarh

समुद्रपूर: तिन महिन्याचे राशन धान्याची एकाच वेळी उचल करा:तहसीलदार कपिल हाटकर यांचे राशनधारकांना आव्हान

Samudrapur, Wardha | Jun 7, 2025
समुद्रपुर: राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत तालुक्यातील अंत्योदय अन्न योजनेच्या ५३४० शिधापत्रिका व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेचे ९८ हजार १३८ लाभार्थी असून त्यांना जून ते ऑगस्ट २०२५ असे एकूण तीन महिन्यांचे धान्य नेमून दिलेल्या स्वस्त धान्य दुकानांमधून एकत्रित देण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार कपिल हाटकर यांनी दिली आहे.ते म्हणाले की आगामी पावसाळा, पूरजन्य परिस्थिती, प्रतिकूल हवामान आणि साठवणुकीसाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता शासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

MORE NEWS