समुद्रपूर: वाॅड क्रमांक १४ येथील मुक्ताबाई कन्या विद्यालया भाजपाच्या वतीने वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिवस साजरा
समुद्रपुर शहरातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने वाजता मुक्ताबाई कन्या विद्यालयात जागतिक पर्यावरण दिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला माजी नगरपंचायत अध्यक्षा सिलाताई सोनारे, मंडल अध्यक्ष शेषराव तुळणकर, राम काळे, समिक्षा मांडवकर, मधुकर सोनारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.