परतूर: तालुक्यातील सिरसगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेळेआधीच शाळा बंद करणाऱ्या शिक्षकांची केली झाडाझडती
Partur, Jalna | Aug 9, 2025
परतूर तालुक्यातील सिरसगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी वेळेआधीच विद्यार्थ्यांना घरी पाठवून शाळेला...