अंधेरी: पिच उखडणारे शिवसैनिक एकनाथ शिंदे सोबत आले आहेत ज्योती वाघमारे
आज दिनांक 14 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी दोन वाजता च्या सुमारास शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योति वाघमारे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली असून संजय राऊत यांनी माइक वर बोलणं थांबवावं दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भारत पाकिस्तान क्रिकेट सामने अगोदर पीच उखडणारे शिवसैनिक देखील आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले आहेत हे प्रथम लक्षात घ्यावे.