पलूस: अंकलखोप येथील आष्टा भिलवडी मार्गावर मोल्यासिस ने भरलेला टँकर शेतात पलटी,रस्त्याचा भराव खचल्याने घडला प्रकार
Palus, Sangli | Sep 21, 2025 अंकलखोप जवळील आष्टा-भिलवडी रस्त्यावर निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामामुळे एक अपघात झाला. साखर कारखान्यातून मोल्यासेस घेऊन निघालेला एक टँकर (क्र. MH 42 DN 9977) रस्त्याच्या बाजूला उभा होता. रस्त्याच्या साईट पट्टीचा भराव कच्च्या असल्याने तो तेथेच खचला आणि शेतात उलटला. या घटनेमुळे लाखो रुपयांचे मोल्यासेस वाया गेले आहे.अपघाताची सविस्तर माहिती पलूस तालुक्यातील टोप दिंघजी रस्त्याच्या कामाची मुदत पूर्ण होऊनही अनेक समस्या कायम आहेत. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत, ज्यामुळे वाहनच