उल्हासनगर: उल्हासनगर गुन्हे शाखेची मोठी कारवाई,शिताफीने सापळा रचूनअंबरनाथ येथून 32 लाखाच्या अमली पदार्थांसह आरोपीला ठोकल्या बेड्या
Ulhasnagar, Thane | Aug 22, 2025
उल्हासनगर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. अंबरनाथ पालेगाव दर्ग्याजवळच सापळा रचून मोठ्या शिताफीने अमली पदार्थाची...