अर्धापूर: बारसगाव पाटीजवळ थांबलेल्या टँकरला दुचाकीने दिली पाठीमागून धडक, धडकेत दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार
Ardhapur, Nanded | Sep 14, 2025
दि. 13 सप्टेंबर रोजी रात्री 10:30 ते 11:30 च्या दरम्यान नांदेड ते भोकर रोडवरील बारसगाव पाठीजवळ उभे असलेल्या टँकर क्र....