चिखलदरा: मेळघाटातील नरभक्षी वाघाबाबत मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक;आ.रवि राणा व आ.काळे यांच्या उपस्थितीत महत्वाचे निर्णय
Chikhaldara, Amravati | Sep 12, 2025
मेळघाटातील नरभक्षी वाघाबाबत आज दुपारी ३ वाजता मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली.या बैठकीत आ.रवि राणा व मेळघाट...