कोरेगाव: चंचळीतील ग्रामस्थ आक्रमक भूमिकेत; महादेवाच्या डोंगरावरील सौरऊर्जा प्रकल्पाची जागा बदलून देणार नसल्याचे ठणकावून सांगितले
कुमठे पाठोपाठ चंचळीतील ग्रामस्थ सौरऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास प्रांताधिकाऱ्यांनी आयोजित केलेली संयुक्त बैठक कोणताही निर्णय न होता संपली. महादेवाच्या डोंगरावरील सौरऊर्जा प्रकल्पाची जागा बदलून देणार नसल्याचे ग्रामस्थांनी ठणकावून सांगितले कोरोना काळात लॉकडाऊन असताना प्रशासनाने बेकायदेशीररित्या महादेवाच्या डोंगराच्या पश्चिमेकडील बाजू महावितरण कंपनीच्या सौर ऊर्जा कंपनीस सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी भाडेपट्ट्याने दिली आहे. ग