लातूर: घरफोडी व गन मेटल चोरी प्रकरणी मुरुड रोडवरून दोघांना अटक;18 गुन्ह्यांची उकल,15 लाख 82 हजरांचा मुद्देमाल जप्त,
Latur, Latur | Aug 22, 2025
लातूर:– जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून घरफोडी, जनावर चोरी तसेच साखर कारखान्यातील गन मेटल चोरीच्या घटना घडत असल्यामुळे...