आज दि. 17 डिसेंबर 2025 वार बुधवार रोजी दुपारी 4 वाजता बदनापूर ता.दाभाडी येथे बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आ.नारायण कुचे यांच्या हस्ते संत सावता महाराज सामाजिक सभागृहाच्या कामाची भूमिपूजन करण्यात आले आहे, आ.नारायण कुचे यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून दहा लाखाचा निधी या सामाजिक सभागृहाला दिला आहे आणि त्याच्या कामाची आज भूमिपूजन पार पडल,यावेळी गाव गावकऱ्यांनी आ नारायण कुचे यांचा सत्कार करत आभार मानले, या वेळी गावकरी व समाज बांधव उपस्थित होते.