जालना: नीरखेडा परिसरातील रस्ते कामात लाखोंचा घोटाळा?; काम न करताच बोगस बिले उचलल्याचा ग्रामस्थांचा गंभीर आरोप..
Jalna, Jalna | Jun 25, 2026 नीरखेडा परिसरातील रस्ते कामात लाखोंचा घोटाळा?; काम न करताच बोगस बिले उचलल्याचा ग्रामस्थांचा गंभीर आरोप.. आज दिनांक 25 गुरुवार रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील नीरखेडा परिसरातील विविध गावांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यांच्या बांधकामात लाखो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रत्यक्षात रस्त्यांची कामे न करता किंवा अपूर्ण अवस्थेत ठेवून केवळ कागदोपत्री कामे पूर्ण दाखवून बोगस बिले उचलण्यात आल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी क