किनवट: आप्पारावपेठ वनपरीक्षेत्रात वन विभागाने सलग दोन दिवस छापामार कारवाई करून लाखो रुपयांचे सागवान केले जप्त
Kinwat, Nanded | Sep 3, 2025
किनवट तालुक्यातील आप्पारावपेठ वनपरिक्षेत्रात वनविभागाने सलग दोन दिवस कारवाई करत लाखो रुपयांचे सागवान जप्त करण्यात...