राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे बीड शासकीय विश्रामगृह येथे स्वागत
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे बीडमधील शासकीय विश्रामगृह येथे बुधवार दि.9 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता आगमन झाले; बीड जिल्हाधिकारी यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णण यांचं स्वागत केलं, यावेळी पोलीस दलाकडून मानवंदना देण्यात आली. जिल्हाधिकारीअविनाश पाठक, निवासी जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्यासह अधिकाऱ्यांनी स्वागत केले. दरम्यान यावेळी राज्यपाल शिपी राधाकृष्णन यांनी बीड येथील जनतेशी तसेच पत्रकारांशी संवाद साधला यावेळी