नजरकैद केलेल्या आंबेडकरी कार्यकर्त्यांना पेठ बीड पोलिसांनी सोडले
बीड रेल्वे स्टेशनला डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाव देण्यात आला असून सदरील नाव राज्य आणि केंद्र नोंदवून घ्यावे या मागणीसाठी बुधवार दि.9 ऑक्टोबर रोजी आंबेडकरी जनतेकडून मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते. मात्र बीड शहरात राज्यपाल सि.पी. राधाकृष्णन आल्याने मोर्चा परवानगी नाकारली होती. या काळात आंदोलन कर्त्यांना पेठ बीड पोलिसांनी दिवसभर नजरकैदेत ठेवले होते. रात्री आठ वाजता त्यांना नजर कैदेतून मुक्त करण्यात आला. यावेळी आंदोलन करते प्रशांत वासनिक म्हणाले पोलीस अधीक्षक यांनी आंदोलन करण्याची परवानगी द