शिरूर कासार: तालुक्यातील खोल्याची वाडी शिवारात बिबट्या विहिरीत पडल्याचे व्हायरल, नागरिकांना खबरदारीचे वन विभागाचे आवाहन
Shirur Kasar, Beed | Aug 8, 2025
शिरूर कासार तालुक्यातील खोल्याची वाडी शिवारात एका विहिरीत चक्क बिबट्या पडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे...