भोकरदन: धावडा गावाजवळ अजिंठा बुलढाणा मार्गावर दोन दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात, 2तरुण गंभीर जखमी
आज दिनांक 21 जून 2026 वार रविवार रोजी रात्री 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील धावडा गावाजवळ अजिंठा बुलढाणा मार्गावर दोन विचाकींचा समोरासमोर भीषण अपघात झाला आहे,अपघात एवढा भीषण होता की एका दिवसात असलेली दोन्हीही तरुणांच्या डोक्याला हाताला गंभीर मार लागल्याचे पाहायला मिळाले यावेळी त्याठिकाणी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी त्यांना सीपीआर सुद्धा दिला आहे यानंतर त्यांना बुलढाण्याच्या खाजगी रुग्णालयात हरवले असून त्यांची नावे कळू शकलेली नाही.