जालना: जालन्यात महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस एक वर्ष सश्रम कारावास आणि 20 हजार रुपये दंडाची शिक्षा..
Jalna, Jalna | Apr 21, 2026 जालन्यात महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस एक वर्ष सश्रम कारावास आणि 20 हजार रुपये दंडाची शिक्षा.. आज दिनांक 21 मंगळवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात एका महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने एक वर्ष सश्रम कारावास आणि 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही घटना लॉकडाऊन काळातील असून आता न्यायालयाने निकाल दिला आहे. जानेफळ गायकवाड येथील रमेश अशोक साळवे याने सन 2020 मध्ये एका महिलेला भेटण्यास बोलावून तिचा विनयभंग केला होता. तसेच पीडितेने