जालना: जालन्यात 25 जुलै रोजी श्री आनंदी स्वामींची यात्रा; आमदार अर्जुन खोतकरांनी घेतला तयारीचा आढावा
आनंदी स्वामी यात्रेसाठी प
Jalna, Jalna | Jul 19, 2026 जालन्यात 25 जुलै रोजी श्री आनंदी स्वामींची यात्रा; आमदार अर्जुन खोतकरांनी घेतला तयारीचा आढावा आनंदी स्वामी यात्रेसाठी प्रशासन सज्ज; सुरक्षा, वाहतूक आणि सुविधांबाबत आमदार खोतकरांच्या प्रशासनाला सूचना आज दिनांक 19 रविवार रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री आनंदी स्वामींची आषाढी यात्रा 25 जुलै रोजी साजरी करण्यात येणार आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर आमदार अर्जुन खोतकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन सोयी-सुविधा आणि सुरक्षेचा