यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळने पेट्रोलिंग दरम्यान भारत पेट्रोलपंपजवळ खाली जागेत जय बजरंग बली राजस्थानी धाब्याजवळ दोन ट्रक पकडले. त्यामध्ये 65 बैलांची सुटका करून पाच आरोपींविरुद्ध कार्यवाही करण्यात आली असून 30 लाखाच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.