#शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय: विकास सेवा संस्था सक्षम करण्यासाठी विशेष निर्देश! सहकारी संस्थांच्या बळकटीकरणावर सहकार मंत्र्यांचा भर शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना वेळेत कर्ज पुरवठा करण्यासाठी विकास सेवा संस्था (विविध कार्यकारी सहकारी संस्था) सक्षम असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत केले. जुन्या संस्थांची कार्यक्षमता पाहूनच नवीन संस्था स्थापन करण्याबाबत लवकरच निर्देश दिले जातील,