गंगापूर: पिंपळगाव दिवशी शिवारात भंगार घेऊन जाणारा ट्रक पलटी, आगीत ट्रक जाऊन खाक
भंगार घेऊन जाणारा ट्रकला अचानक आग लागली दरम्यान चालकाने ट्रक रस्त्याच्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला मात्र ट्रक पलटी झाला या घटनेत ट्रक जळून खाक झाला आहे ही घटना दिवशी पिंपळगाव शिवारात 13 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली या घटनेत सुदैवाने ट्रक चालक बचावला आहे घटनेची माहिती मिळताच शेलेगाव पोलिसांनी घटना सही दाखल होऊन अग्निशामक दलाला याबाबत माहिती दिली.