पाचोरा: कानातील सोन्याच्या बाळ्या व कुरडू बळजबरीने काढून घेत टनक हत्यारने डोक्यावर वार करून शेवाळे येथील वृद्ध महिलेचा घरात खून,
कानातील सोन्याच्या बाळ्या व कुरडू बळजबरीने काढून घेत कोणत्यातरी टनक हत्यारने डोक्यावर वार करून वृद्ध महिलेचा खून केल्याची खळबळजनक घटना पाचोरा तालुक्यातील शेवाळे येथे घडली आहे, कृष्णा पाटील हे दिनांक ०५ जून २०२५ रोजी रात्री ०८.०० ते ०८.३० वाजेच्या दरम्यान त्यांचा पाचोरा येथील मित्राच्या मुलीचा वाढदिवसाकरीता गेले होते, त्यावेळी आईला त्यांनी राहते घरीच राहू दिले होते, ते कार्यक्रम आटपून रात्री ११.०० ते ११.१५ वाजेचे सुमारास परत शेवाळे येथे राहते घरी परत आले असता आई मयत दिसली,