जालना: जालन्यात मस्तगड येथे महामानवांना अनोखे अभिवादन; वंचित बहुजन आघाडीतर्फे 'रक्तदान' आणि 'संविधान' वाटप..
"डीजेवर नाचण्याप
Jalna, Jalna | Apr 14, 2026 जालन्यात मस्तगड येथे महामानवांना अनोखे अभिवादन; वंचित बहुजन आघाडीतर्फे 'रक्तदान' आणि 'संविधान' वाटप.. "डीजेवर नाचण्यापेक्षा व्यसनमुक्तीचा संकल्प करा"; विजय लहाने यांचे तरुणांना कळकळीचे आवाहन आज दिनांक 14 मंगळवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहरातील मस्तगड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला शहरवासीयांनी उत्स्फूर