Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: जालना महानगरपालिकेचा शाळा प्रवेशोत्सव उत्साहात; विविध शाळेत विविध अधिकार्‍यांची होती उपस्थिती

Jalna, Jalna | Jun 15, 2026
जालना शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील मनपा प्राथमिक शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम 2026 मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सोमवार दि. 15 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके व शालेय साहित्याचे वितरण करून मिठाई वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी महानगरपालिकेने 16 पालक अधिकार्‍यांची नियुक्ती केली होती.यावेळी महापौर व उपमहापौर उपस्थित होते.