रिसोड: नगर परिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांची पत्रकार परिषदेत माहिती
Risod, Washim | Nov 6, 2025 आगामी नगर परिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून यासाठी संपूर्ण तयारी झाली आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी दिनांक सहा नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता नगरपरिषद सभागृह मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे