जालना: जिल्हा स्त्री रुग्णालयात डिलेव्हरीनंतर 20 वर्षीय महिलेचा मृत्यू; खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका..
Jalna, Jalna | Apr 4, 2026 जिल्हा स्त्री रुग्णालयात डिलेव्हरीनंतर 20 वर्षीय महिलेचा मृत्यू; खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका.. जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.गवारे यांची माहीती.. आज दिनांक चार शनिवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीनंतर एका 20 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृत महिलेचे नाव कोमल किशोर चव्हाण असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेला काल सकाळी सुमारे 11 वाजता जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल