देऊळगाव राजा: शहराचे ग्रामदैवत श्री बालाजी मंदिर येथील श्री बालाजी संस्थान येथे दीपावली निमित्त लक्ष्मीपूजन संपन्न
देऊळगाव राजा शहराचे ग्रामदैवत श्री बालाजी मंदिर यांच्या श्री बालाजी संस्थान येथे दीपावली निमित्त परंपरेप्रमाणे लक्ष्मीपूजनब्राह्मण वृंदांच्या साक्षीने संपन्न झाले श्री संस्थांचे वंशपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव व्यवस्थापक बिडकर व टाकळकर यांच्या हस्ते लक्ष्मीपूजन सोहळा दिनांक 21 ऑक्टोंबर रोजी रात्री आठ वाजता संपन्न झाला