जालना: वीजप्रश्नावर आमदार अर्जुनराव खोतकर आक्रमक; महावितरण अधिकाऱ्यांची आज तातडीची बैठक
Jalna, Jalna | Jun 26, 2026 वीजप्रश्नावर आमदार अर्जुनराव खोतकर आक्रमक; महावितरण अधिकाऱ्यांची आज तातडीची बैठक आज दिनांक 26 शुक्रवार रोजी सकाळी आठ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरासह ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून वारंवार होणारा वीजपुरवठा खंडित होणे, कमी दाबाने वीज मिळणे, तांत्रिक बिघाड आणि महावितरणच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुनराव खोतकर यांनी या गंभीर प्रश्नाची दखल घेत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक ब