जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे अखेर शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला आहे दान स्वीकारे खरेदी मर्यादा वाढवणे आणि नवनिर्मित प्रशासकीय इमारतीचे तातडीने लोकार्पण करणे या मागणीला घेत तारीख दोन फेब्रुवारी सोमवारला लाखांदूर तहसील कार्यालयावर शेकडो शेतकऱ्यांनी धडक दिली तर मागण्या मन झाल्यास 5 फेब्रुवारी पासून आमरण उपोषण करण्याच्या आक्रमक इशारा यावेळी देण्यात आला आहे