मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्यांवर राजकारण करू नका; मनोज जरांगे पाटील यांची जवाहरनगर येथे माहिती
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 8, 2025
आज बुधवार 8 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता माध्यमांशी बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली की, महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी अनेक तरुणांनी आत्महत्या केले आहेत, मात्र यावरती सुद्धा आता मोठ्या प्रमाणात राजकारण करण्यात येत असल्याची टीका मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सदरील माहिती आज रोजी जवाहरनगर येथे दिले आहे, आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्यांच्या खिशात खोट्या सुसाईड नोट असल्याची टीका लातूरच्या पोलीस प्रशासनाच्या ठिकाणी करण्यात आली होती.