वणी: बाप लेकाचे वाद सुरु असताना हटकल्याने पानठेला चालकाला बेदम मारहाण सावरला येथील घटना शहर पोलिसात गुन्हा दाखल
Wani, Yavatmal | Nov 2, 2025 बाप लेकाचे वाद सुरू असताना हटकल्याने पानठेला चालकाला बेदम महारान करण्यात आली सदर घटना वनी पोलीस स्टेशन हद्दीतील सावरला येथे घडली याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे