धुळे शहरातील ऐंशी फुटी रोड येथील प्रकल्प कार्यालयात अधिकाऱ्यांना वारंवार लेखी निवेदन सादर करू नये समस्या मार्गी लागत नाही. आदिवासी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांवरील होणारा अन्याय थांबवावा मागणी करत. विद्यार्थी विद्यार्थिनी मुंबईकडे मार्गस्थ झाले आहे. अशी माहिती 15 ऑक्टोंबर बुधवारी रात्री आठ वाजून 10 मिनिटांच्या दरम्यान विद्यार्थ्यांनी दिली आहे. डिबीटी वाढीसह अनेक समस्या निवारणासाठी आदिवासी विद्यार्थी, विद्यार्थिनी शहरातील 80 फुटी रोड प्रकल्प कार्यालयापासून 15 ऑक्टोंबर बुधवारी दुपारी रणरण