मुंबई येथे राहणाऱ्या एका ३९ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष व प्रॉपर्टी खरेदी करण्याच्या नावाखाली आणि लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीला आला आहे. या संदर्भात गुरुवारी ८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात तीन जणांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी येथे फरार झाले आहे.