एकोडी येथील दिलीप भूरे यांनी केली आत्महत्या, * आत्महत्या * साकोली तालुक्यातील एकोडी येथील श्री दिलीप कारु भुरे वय 30 यांनी तलावात उडी मारून आत्महत्या शुक्रवार दि.13 फेब्रुवारी ला सकाळी केली .. आत्महत्या हत्येचे कारण समजू शकले नाही. साकोली पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली आहे साकोली उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले