अकोला, दि. 13 नोव्हेंबर : अकोला महानगरपालिकेच्या पश्चिम झोन अंतर्गत वाशिम बायपासवरील वार्ड क्र. बी-1 मधील व्यंकटेश बार ॲण्ड रेस्टॉरंटची मालमत्ता 3,40,308 इतका 2022-23 पासून थकित मालमत्ता कर न भरल्याने सील करण्यात आली. ही कारवाई आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या आदेशानुसार उपायुक्त विजय पारतवार व सहायक आयुक्त गजानन घोंगे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. मनपाने नागरिकांना थकबाकी कर तत्काळ भरून अप्रीतिकर कारवाई टाळण्याचे आवाहन केले आहे.अशी माहिती दिनांक 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता मह