माहूर: राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर विखे पाटील रेणुका मातेच्या दर्शनाला आले एडवोकेट गुणरत्न सदावर्ते
Mahoor, Nanded | Sep 23, 2025 दिनांक 22 सप्टेंबर रोजी रात्री अकराच्या दरम्यान माहूर गडावर मराठा आरक्षणाच्या जीआर वरून एड. गुणरत्न सदावर्ते यांनी सामाजिक न्याय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर पुन्हा टीका केली आहे. तुम्ही जो शासन निर्णय टिकू दे म्हणताय तो शासन निर्णय तुमच्या डिपार्टमेंटचा आहे का आणि त्या विभागाचे तुम्ही मंत्री आहेत का असा सवाल सदावर्ते यांनी मंत्री विखे यांना केला. विखे पाटलावर गुन्हा दाखल झाल्यानंतर मंत्री पद वाचवण्यासाठी विखे पाटील यांनी माहूरच्या रेणुक मातेच दर्शन घेतले आणि साकडे घातले