पाटण: पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते कोयना धरण जलाशयात जलपूजन; कोयनामाईची खणा नारळाने भरली ओटी
Patan, Satara | Aug 20, 2025
कोयना धरणामध्ये 96.38 टक्के टी.एम.सी. पाणीसाठा झाला आहे. या धरणातील जलाशयातील जलपूजन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी...