शिरोळ: घालवाडमध्ये वारकरी पंथाच्या गजरात अनोख्या पद्धतीने गणेश विसर्जन मिरवणूक ठरली शिरोळ तालुक्यात लक्षवेधी
Shirol, Kolhapur | Sep 7, 2025
शिरोळ तालुक्यातील घालवाड येथील नवजीवन तरुण मंडळाने यंदा गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी,बँजो अशा गोंगाट करणाऱ्या आधुनिक...