साक्री: आगामी सण शांततेसह उत्साहात पार पाडा;साक्री येथे पोलीस प्रशासनाचे शांतता समितीच्या बैठकीत आवाहन
Sakri, Dhule | Aug 18, 2025
गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करण्यासाठी साक्रीच्या शांतता समितीच्या बैठकीत पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांनी सर्व...