इगतपुरी: इगतपुरी तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकींचे आरक्षण उद्या होणार जाहीर तहसीलदार अभिजीत बारवकर यांची म
इगतपुरी तालुक्यातील प्रलंबित असलेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आरक्षण ची प्रक्रिया उद्या दिनांक 13 कुटुंब रोजी इगतपुरी येथील पंचायत समिती कार्यालयात पार पडणार असल्याची माहिती इगतपुरीचे तहसीलदार अभिजीत बारवकर यांनी प्रसिद्धी पत्रकार वारे माध्यमांना माहिती दिली