जालना: स्केटिंग असोसिएशन आणि फाल्कन इंटरनॅशनल स्कूल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते
Jalna, Jalna | Oct 14, 2025 जालना स्केटिंग असोसिएशन आणि फाल्कन इंटरनॅशनल स्कूल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरव आज दिनांक 14 मंगळवार रोजी दुपारी 3:00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना स्केटिंग असोसिएशन आणि इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जालना जिल्ह्याचे उत्कृष्ट खेळाडूंनी इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपल नाव नोंदविला या सर्व खेळाडूंना जिल्हाधिकारी अस्मिता मित्तल यांच्या हस्ते सर्व खेळाडूंचा सत्कार