निफाड: निफाडला शेख फरीद बाबा दर्गा मध्ये चंदनाच्या झाडांची कत्तल
Niphad, Nashik | Sep 15, 2025 निफाड शहरातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या शेख फरीद बाबा दर्गा मध्ये आज अज्ञात चोरट्यांनी चंदनाच्या झाडांची कत्तल करत चंदन लंपास केले आहे यापूर्वी देखील चोरट्यांनी या परिसरात चंदनाच्या झाडावर हात मारण्याचे नागरिकांनी सांगितले आहे