चांदूर बाजार: चांदूरबाजार येथील नगरपरिषद मार्केट यार्ड मधील, गोडाऊनचे कुलूप तोडून तेलाचे दहा पीपे लंपास पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
चांदूरबाजार पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या नगरपरिषद मार्केट यार्ड मधील गोडाऊनचे कुलूप तोडून तेलाचे दहा पिपे व एक साबणाचा बॉक्स चोरीला केल्याची घटना दिनांक 15 सप्टेंबर रोजी रात्री एक वाजता घडली आहे. याबाबतीत तनवीर मोहम्मद मतीन राहणार चांदूरबाजार यांनी विशाल ढोके नावाच्या युवकाविरुद्ध चांदूरबाजार पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. चांदूरबाजार पोलिसांनी दाखल तक्रारीवरून विशाल ढोके राहणार चांदूरबाजार याचे विरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे 15 सप्टेंबर जातील