नाशिक: हद्दपार गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने शरणपूर रोड येथील बेथेल नगर येथे केली अटक
Nashik, Nashik | Sep 9, 2025
शरणपूर रोड, बेथेल नगर येथे हद्दपार गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ताब्यात घेऊन सरकार वाडा पोलीस ठाण्यात...