Hingoli News : महावितरणच्या सक्तीच्या स्मार्ट मीटर योजनेला राष्ट्रवादीचा (शरद पवार गट) तीव्र विरोध. 'मोफत'चा दावा फसवा असून ग्राहकांच्या खिशातूनच वसुली होणार असल्याचा आरोप करत, वीज कायदा २००३ च्या अधिकाराखाली सक्ती थांबवण्यासाठी अधिक्षक अभियंत्यांना निवेदन सादर.
.
#hingoli #ncpspeaksofficial #Mahavitaran #SmartMeter #iblisnews