सेनगाव: अाजेगांव येथे सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने मराठा आरक्षण लढ्याला यश आल्याने वाजत-गाजत आनंदोत्सव साजरा
Sengaon, Hingoli | Sep 2, 2025
सेनगांव तालुक्यातील आजेगांव या ठिकाणी आज सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने वाजत,गाजत आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे....