नाशिक: नाशिक उड्डाणपूलाचे रात्रंदिवस काम सुरू
मुंबई आग्रा महामार्गावर पूलाची डागडुजी
Nashik, Nashik | Sep 18, 2025 नाशिक मध्ये आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक मंत्र्यांचे दौरे मोठ्या प्रमाणात होत आहे यामुळे या पूलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून पुलावरील पाण्याची गळती ही मोठ्या प्रमाणात होती त्यामुळे आता रात्रंदिवस काम सुरू असून पूलाचे डाग ड्युटी होताना दिसून येत आहे