कळमनूरी: कळमनुरी तालुक्यात सर्वात कमी 43.96 एवढी पैसेवारी जाहीर
हिंगोली जिल्ह्यात नजरी पैसेवारी 45.88 पैसे जाहीर करण्यात आली असून,ज्यामध्ये कळमनुरी तालुक्यात सर्वात कमी म्हणजे 43.96 एवढी पैसेवारी जाहीर करण्यात आली होती कळमनुरी महसूल प्रशासनाकडून आज दिनांक 14 ऑक्टोबर रोजी एका प्रसिद्धी पत्रकार प्राप्त झाली आहे .